महिलेची चैन चोरणारा विधीसंघर्षग्रस्त बालक वजिराबाद गुन्हे शोध पथकाने 24 तासात पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-5 जानेवारी रोजी सकाळी 6.40 ते 6.50 अशा फक्त 10 मिनिटात कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेची सोन्याची चैन चोरणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला…

अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-चिकन खाऊ घालण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 25 वर्षीय युवकाला पोक्सो विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी दोन दिवस…

जिल्हा पुरवठा अधिकारी यांची कार्यकारी पदावरील नियुक्तीबाबत चौकशी होणार

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड येथे कार्यरत सध्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांची नेमणूक कार्यकारी पदावर कशी केली याबाबत चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे…

स्थानिक गुन्हा शाखेने फरार कैदी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षा काळात कोरोना सुट्टी मिळाल्यानंतर तुरूंगात हजर झालेल्या एका कैद्याला पकडून स्थानिक गुन्हा शाखेने पुढील कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली आहे.…

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक-  आयुक्त दिलीप शिंदे

नांदेड, (प्रतिनिधी)- शासकीय पातळीवरच्या सेवा या नागरिकांना वेळेत देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा तयार करण्यात आला आहे. नागरिकांना त्यांच्या…

मानवी व प्राणी जीवनास अपाय कारक असणाऱ्या मांजावर कार्यवाही करण्यासाठी पोलीसांचे विशेष पथक

नांदेड(प्रतिनिधी)-मानवी व प्राणी जीवनास अपाय करणाऱ्या नॉयलॉन, प्लॉस्टीक, सिंथेटीक धाग्यापासून बनविलेला मांजा खरेदी, विक्री आणि साठा करणाऱ्यांविरुध्द कार्यवाही करण्यासाठी पोलीस…

पोलीस अधिक्षक कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि इतर उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांना…

मिलगेट परिसरात घराच्या गच्चीवर उगवलेल्या गांजाचा सुगंध वजिराबाद गुन्हे शोध पथकापर्यंत पोहचला; एकाला तीन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घराच्या गच्चीवर गांजाचे झाड उगवणाऱ्या व्यक्तीला मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी 6 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले…

सामजिक कार्यकर्ते कैलास सावते यांना मातृशोक

नांदेड,(प्रतिनिधी)-अरुणोदय नगर, (तरोडा बू.) येथील ज्येष्ठ उपासिका द्रौपदाबाई प्रभाकर सावते वय 81 वर्ष यांचे दुःख निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा…

ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचा बहाद्दरपुरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

▪️शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुष्पचक्र अर्पण करून दिली श्रद्धांजली नांदेड, (प्रतिनिधी)- मराठवाड्यातील कंधार, लोहा, मुखेड या तीन तालुक्यांच्या सिमेवर…