नांदेड येथे रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

 नांदेड (प्रतिनिधी)- रस्ते अपघातात होणारी वाढ व यात होणारी जीवीतहानी दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. परिवहन विभागाने जे नियम दिले…

तुरूंगातील सुट्टीवर आलेला आणि फरार झालेला कैदी विमानतळ पोलीसांनी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-औरंगाबादच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी सुट्टीवर आला आणि परत तुरूंगात गेला नाही याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यात विमानतळ पोलीसांनी…

जिल्हास्तरावरील लोकशाही दिन निवडणूक आचारसंहितेमुळे रद्द

नांदेड, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकामुळे औरंगाबाद विभागामध्ये तात्काळ प्रभावाने निवडणूक आचार संहिता लागू करण्यात आली आहे.…

शहीद सुधाकर शिंदे यांच्या वाढदिवानिमित्त बालगृहास पुस्तके भेट

नांदेड(प्रतिनिधी) – देशाच्या सेवेसाठी विरमरण पत्कारणार्‍या शहीद सुधाकर शिंदे यांच्या कुटूंबियांनी सेवेचा वारसा कायम ठेवला आहे. शहीद सुधाकर शिंदे यांच्या…

देगलूर पोलीसांनी पाच चोरी प्रकरणातील चोरटा पकडला; 10 लाख 5 हजार रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त 

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध चोऱ्या करणाऱ्या एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून एकूण 5 गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेल्या ऐवजापैकी 10 लाख 5…

एक पोलीस निरिक्षक, कार्यालय अधिक्षक, चार पोलीस उपनिरिक्षक आणि पाच पोलीस अंमलदार सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी)-आज 31 डिसेंबर रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस निरिक्षक, कार्यालयीन अधिक्षक, चार पोलीस उपनिरिक्षक आणि पाच पोलीस अंमलदार…

31 डिसेंबरसाठी नांदेड पोलीस दल सज्ज

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2022 ला निरोप आणि सन 2023 चे स्वागत होत असतांंना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येवू शकतो म्हणून पोलीस विभागाने…

यंदाचे पत्रभुषण पुरस्कार मानकरी पत्रकार पन्नालाल शर्मा आणि अभय कुळकजाईकर

नांदेड(प्रतिनिधी)-पंडीत दिनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठाणच्यावतीने दिले जाणारे पत्र भुषण पुरस्कार यंदाच्या वर्षी सन 2022 साठी पत्रकार पन्नालाल शर्मा आणि अभय…

19 गोवंश देवकृपा गोशाळेजवळच राहतील; जिल्हा न्यायालयाचा निर्णय

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांनी पकडलेले गोवंश गुन्हा दाखल झाला तेंव्हा देवकृपा गोशाळा कर्मयोगी फाऊंडेशन सरसम यांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर ते गोवंश परत…

वजिरबाद गुन्हे शोध पथकाची जबरदस्त कामगिरी ;9 लाख 65 हजारांचा चोरीचा ऐवज जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांच्या नेतृत्वात वजिराबाद पोलीस पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने तीन युवक आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक…