शहरातील रहमतनगर भागात असलेल्या संशयीत धान्याबद्दल इतवारा पोलीसांनीच कार्यवाही करावी म्हणे..
नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी भागातील पत्रांच्या गोदामांमध्ये संशयीत धान्य असल्याची माहिती मिळाली आहे. त्याबाबत तपासणी करून योग्य कायदेशीर कार्यवाही करावी असे पत्र नायब…