महासंस्कृती महोत्सवातील शिवकालीन खेळांच्या स्पर्धेचा निकाल जाहिर;विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण
नांदेड (जिमाका) :- संपूर्ण महाराष्ट्रात वेगळा प्रयोग म्हणून नांदेडच्या महासंस्कृती महोत्सवातील शिवकालीन साहसी व चित्तथरारक खेळाच्या सत्राचा समारोप बक्षीस वितरणाने…