नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिक्षुकाला लुटले; पुयनीशिवारात 1 लाख 30 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भिक्षुकाला मारहाण करून त्याच्याकडून 20 हजार 800 रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. लिंबगाव पोलीस…

मिसिंग संदर्भातील 80 मोबाईल पोलीसांनी जप्त केले ; काहींना दिले इतरांना घेवून जाण्याचे आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर विभागाने हरवलेले, गहाळ झालेले 12 लाख 82 हजार 900 रुपयांचे 80 मोबाईल पोलीसांकडे जमा…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री कमलकिशोर कदम यांना डिलिट प्रदान

स्वारातीम विद्यापिठाच्या 25 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल येणार नांदेड(प्रतिनिधी)-स्वारातीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री…

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी सारस बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्यावतीने अन्नदान वाटप

नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी सारस बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आणि शुभम कंस्ट्रक्शन यांच्याद्वारे आयोजित अन्नदान कार्यक्रमात अनेकांनी सहभाग नोंदवून…

शिवजन्मोत्सवनिमित्त 218 रक्तदात्यांनी केले रक्तदान

नांदेड (प्रतिनिधी)-20 फेब्रुवारी रोजी अखंड भारताचे आराध्य दैवत रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन छत्रपती…

16 वर्षीय युवकावर जिवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-शिवजयंतीच्या रात्री एका 16 वर्षीय युवकाला हल्ला करून पाच जणांनी त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी युवकाची परिस्थिती अत्यंत गंभीर…

ज्याचा मास्टर माईंड श्रीकृष्ण आहे त्याच्या नादाला कोणी लागू नये; चिखलीकरांच्या बदलीला स्थगिती

नांदेड(प्रतिनिधी)-राजकीय दबावाला बळी पडून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काल केलेल्या 85 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होता. त्यातील महत्वपूर्ण बदली…

पोलीस निरीक्षक गजानन सैदाने यांचे निधन; अंतिम संस्कार दुपारी वसमत येथे

नांदेड, (प्रतिनिधी)- वसमत गावातील भूमिपुत्र पोलीस निरिक्षक गजानन सैदाने यांचे उपचारादरम्यान हैदराबाद येथे निधन झाले.          प्राप्त…

परभणीच्या पोलीस अमंलदाराचा नांदेड मध्ये अपघाती मृत्यू 

नांदेड,(प्रतिनिधी)- परभणी येथील एका पोलीस अमंलदाराचे आज सकाळी आठ वाजता नांदेड अर्धापूर रस्त्यावर अपघाती निधन झाले आहे.      …

लक्ष्मीबाई मुळे यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)-सिडको येथील श्रीमती लक्ष्मीबाई त्रिंबकराव मुळे (वय ७५) यांचे सोमवारी (ता.२०) रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता.२१) रोजी…