संतबाबा बलविंदरसिंघजी महाराज यांचा राष्ट्रीय सेवारत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
नांदेड(प्रतिनिधी)-जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा नांदेड येथे अखंड लंगर सेवा देऊन उल्लेखनीय काम करीत असल्याबद्दल संतबाबा बलविंदरसिंघजी महाराज यांचा शांतिदूत परिवाराच्या वतीने…