ते धनादेश हस्तांतरीत करतांना कोर्ट जेंव्हा हळवे झाले

प्रमुख सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या हस्ते त्या व्यक्तींच्या कुटुंबियांना धनादेश सुपूर्द नांदेड (प्रतिनिधी)-कोविड-19 मुळे महामारीच्या काळात अनेकांनी आपले जीव…

सविता गायकवाड गोळीबार प्रकरणात गोळी मारणाऱ्या युवकास पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-सविता गायकवाड यांच्या बनावट गोळीबार प्रकरणात ज्या युवकाने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यास इतवारा पोलीसांनी आज न्यायालयात हजर केले होते.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी…

जोमेगाव रस्त्यावर 54 हजारांची लुट; शहरातील लोहारगल्ली परिसरात 39 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-जोमेगाव जाणाऱ्या रस्त्यावरील धनज (बु) फाट्याजवळ 31 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता काही दरोडेखोरांनी 54 हजार 429 रुपयांची ऐवजाची लुट…

शिक्षक मतदार संघात हजारो मतदान अवैध; अवैध मतदान करणाऱ्या शिक्षकांनी किती पिढ्या बरबाद केल्या ?

नांदेड(प्रतिनिधी)-आज सर्वत्र शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. जगाला शिकवून ज्ञान प्रसारीत करणाऱ्या शिक्षकांकडून हजारोंच्या संख्येत अवैध मतदान झाले…

बिल्डरने दिली फाटक्या नेत्याला जुगार अड्‌ड्याची सुपारी आणि स्वत: केला नदीपलीकडे जुगार अड्डा सुरू

नांदेड(प्रतिनिधी)- काही फाटक्या राजकीय नेत्यांनी अर्ज करून पैसे कमावण्याचा एक नवीन धंदा सुरू केला आहे. अर्वाचिन काळापासून सुध्दा अवैध धंदे…

चंद्रावर अडकलोय मदत करा; पोलीस म्हणाले आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही

नांदेड(प्रतिनिधी)-चंद्रावर अडकलोय मला मदत करा अशी मदत ट्विटरवर मागणाऱ्या एका नागरीकाला पोलीसांनी सुध्दा ते आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही असे…

राजकारणात तु-तु-मै-मै व्हावीच पण ती जनतेच्या भल्यासाठी व्हावी-श्री.श्री.रविशंकरजी

नांदेड(प्रतिनिधी)-राजकारणात व्यक्तीगत स्वरुपाची टिका-टिपणी होणे ही नागरीक या दृष्टीकोणातून अत्यंत दुर्देवी बाब आहे. राजकारणात तु-तु, मै-मै व्हावी पण ती तु-तु…

अख्खा कंटेनर पळवणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकाला 5 फेब्रुवारी पर्यँत पोलीस कोठडी 

नांदेड(प्रतिनिधी)-अख्खा कंटेनर पळविल्यानंतर सोनखेड पोलीसांनी तो कंटेनर पकडला. या प्रकरणात सहा आरोपी आहेत असे पोलीस प्राथमिकीमध्ये लिहिले आहे. त्यातील पकडलेल्या…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची 3 फेब्रुवारी रोजी बैठक

नांदेड,(प्रतिनिधी)- दलित पॅंथर सुवर्ण महोत्सवी सोहळा नियोजनासाठी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक…

मुक्त आणि स्वतंत्रपणे जगा-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

1 राखीव पोलीस निरिक्षक, दोन पोलीस उपनिरिक्षक, तीन श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, पाच पोलीस अंमलदार सेवानिवृत्त नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस…