नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यात आलेल्या नवीन पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या नियुक्त्या
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार नव्याने नियुक्तीला आलेल्या पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षकांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी…