पती-पत्नी विष पिलेल्या अवस्थेत दाभड जवळ सापडले; पत्नीचा मृत्यू, पतीवर उपचार

नांदेड(प्रतिनिधी)- काल दि.4 ऑगस्ट रोजी दुपारपासून घरी नसणारे पती-पत्नी आज दाभड गावाजवळ विष पिलेल्या अवस्थेत सापडले अशी माहिती अर्धापूर पोलीसांनी…

18 वर्षावरील नागरिकांचे आधार नोंदणी व आधार कार्डचे अद्ययावतीकरण सुरु

नांदेड (जिमाका)– आपल्या जवळच्या आधार केंद्रावर सर्व 18 वर्षावरील नागरिकांनी आधार नोंदणी करावी  तसेच 10 वर्षापूर्वी ज्यांनी आधार कार्ड काढले आहेत…

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला दीड शेकडा कर्मचाऱ्यांना झटका

नांदेड(प्रतिनिधी)- जिल्हा परिषदमध्ये नोकरी करणे म्हणजे या विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण आपल्या घरीच आहोत असे वाटत असते.…

नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या 11 रेल्वे स्टेशनचा अमृतभारत योजनेत समावेश-निती सरकार

नांदेड(प्रतिनिधी)-केंद्र शासनाने देशातील गेल्या अनेक वर्षापासून अविकसीत असणाऱ्या रेल्वे स्थानकातील विकासासाठी अमृत भारत योजना सुरू केली आहे. यामध्ये नांदेड विभागाअंतर्गत…

राज्यात 18 आयएएस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या; नांदेड येथून दोन जाणार एक येणार

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने आज 18 भारतीय प्रशासनिक अधिकाऱ्यांना (आयएएस) नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील दोन अधिकारी जाणार आहेत. एक नवीन…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक गावठी पिस्तुल आणि तीन जीवंत काडतूस पकडूण एका युवकावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयाने 6…

पीएम किसान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) –  पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कुटूंबनिहाय प्रति वर्ष 6 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य 3 टप्प्यामध्ये उपलब्ध करुन…

इमारत असतांना भुखंड दाखवून 75 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत इमारत खुला भुखंड आहे असे दाखवून 75 लाखांची फसवणूक करणाऱ्या 9 लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला…

शालेय पोषण चोरले; दोन बिअरबार फोडले ; पशुधन चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-रिठा ता.भोकर येथील शाळेचे कुलूप तोडून चोरट्यांनी पोषण आहार साहित्य चोरले आहे. उमरी शहरात बिअर बार फोडून चोरट्यांनी ऐवज चोरला…

कुंडलवाडीच्या अग्नी प्रतिबंधक यंत्रणेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी मागतात 30 टक्के

नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या माघारी चाललेले धंदे नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या अयोग्य मागण्यांना मान्य न केल्याने…