तेलंगणा राज्यातील सचखंड श्री हजुर साहिबजींच्या मालकीच्या जागेचे मोजमाप 45 दिवसात होणार ; 110 वर्षानंतर आले यश
नांदेड(प्रतिनिधी)-तेलंगणा राज्यातील सचखंड श्री हजुर साहिबजींना 110 वर्षापुर्वी दान दिलेल्या जागेचे मौजमाप 45 दिवसांत करून द्यावेत असे आदेश तेलंगणा राज्यातील…