प्रतिबंधात्मक निर्णय देत न्या.एस.ई.बांगर यांनी जीवघेणा हल्ला आणि मृत्यू प्रकरणात आरोपीला ठोठावली 23 वर्ष 6 महिने शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)-दोन व्यक्ती आपसात भांडण करत असतांना ते भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन नातलगांना मारहाण करून त्यांना जखमी केल्यानंतर जखमी पैकी एकाचा…

गुंठेवारी प्रकरणात दोन परवाना धारक अभियंते, दोन भुखंडधारक आणि एक मनपा कर्मचारी आरोपी सदरात

नांदेड(प्रतिनिधी)-गुंठेवारी कक्ष जळाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेचा कर्मचारी, दोन परवाना धारक अभियंते आणि दोन भुखंड धारक अशा पाच जणांविरुध्द फसवणूकीचा…

आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी राबवलेली नवीन कल्पना जनतेत आत्मविश्र्वास निर्माण करणारी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज सकाळी कवायतीसाठी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर बोलावून त्यांना शहरात जवळपास…

उद्या समाज प्रबोधनात्मक बुद्ध-भीमगीतांची आदरांजली; आयोजक राहुल सोनसळे यांची माहिती

नांदेड (प्रतिनिधी) धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि – भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या दि. १७ डिसेंबर रोजी…

डिसेंबर 2020 मध्ये घडलेल्या घटनेचा गुन्हा दोन वर्षानंतर न्यायालयाच्या आदेशाने नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल केला

नांदेड(प्रतिनिधी)-जिवघेणा हल्ला केल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी दखल घेतली नाही म्हणून तक्रारदाराने न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने सर्व हकीकत समजून घेतल्यानंतर आता…

तीन दिवसात दुसऱ्यांदा शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने पिस्तुल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या तीन दिवसात दुसऱ्यांदा एका युवकाकडून शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने एक पिस्तुल आणि तीन जीवंत काडतूस पकडले आहेत. या युवकाचा…

अंतर जातीय-अंतर धर्मीय आणि पळून जावून केलेल्या विवाह संदर्भाने राज्य स्तरीय समितीची स्थापना

नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाने 13 डिसेंबर 2022 रोजी अंतर जातीय, अंतर धर्मीय विवाह समन्वय समितीची राज्य…

जळालेल्या गुंठेवारी संचिका नवीन तयार होतील हो…पण त्या संचिकांमधील मुळ गुन्हेगार कोण शोधेल?

नांदेड(प्रतिनिधी)- मध्यरात्री जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन शेजारी असणाऱ्या गुंठेवारी विभागाला आग लागून बऱ्याच संचिका जळाल्या आहेत. 6 तासानंतर आजचा सुर्येदय…

डॉ.महेंद्र जगताप यांना सन्मानाचा डॉ.कल्पना बारुआ पुरस्कार

नांदेड,(प्रतिनिधी)-उस्मानिया विद्यापीठ आणि डॉ.रोनाल्ड रॉस परजीवी संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ते १४ डिसेंबर २०२२ रोजी हैद्राबाद येथे…

देगलूर येथे दोन घर फोडून 2 लाख 70 हजारांची चोरी ; भोकर येथे एक घर फोडून 69 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरात दोन घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर शहरातील एक घरफोडून चोरट्यांनी 69…