पिंपळगाव महादेव शिवारात तिघांनी एकाची लुट करून 1 लाख 87 हजार रुपये पळविले

नांदेड(प्रतिनिधी)- तीन युवक दरोडेखोरांनी पिंपळगाव महादेव शिवारात एका युवकाला लुटून त्याच्याकडील 1 लाख 86 हजार 934 रुपयांची रोख रक्कम चोरून…

नांदेड शहर पोलीस आयुक्तालयासाठी अभिप्राय पाठवा; स्मरणपत्र

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हयातील नांदेड शहरासाठी पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यासाठीचा अर्ज आ.राम पाटील रातोळीकर यांनी दिल्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने नांदेड पोलीस परिक्षेत्र…

ट्रक चालकाकडून ओटीपी घेवून 1 लाख 43 हजार रुपये वळती

नांदेड(प्रतिनिधी)-एका ट्रक चालकाला फोन करून एका भामट्याने त्यांना आलेला ओटीपी प्राप्त करून त्यांच्या खात्यातून 1 लाख 42 हजार 800 रुपये…

8 लाख रुपयांच्या ऐवज चोरीचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका घरात चार जणांनी चोरी करून त्यातून 8 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर विमानतळ पोलीसांनी दाखल केला…

चंद्रकिशोर मिणा बृहन्मुंबईला; अमरावती पोलीस परिक्षेत्राचे नुुतन विशेष पोलीस महानिरिक्षक जयंत नाईकनवरे

नांदेड(प्रतिनिधी)- काल दि.13 डिसेंबर रोजी राज्याच्या गृहविभागाने अपर पोलीस महासंचालक ते पोलीस उपमहानिरिक्षक पदातील 30 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.…

अप्पर पोलीस महासंचालक ते पोलीस उप महानिरीक्षक या पदातील 30 अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी पदस्थापना

निसार तांबोळी मुंबईला वाहतूक शाखेत नांदेड,(प्रतिनिधी)- राज्यात प्रलंबित असलेल्या पोलीस बदल्या काल पुन्हा एकदा करण्यात आल्या. आपण पोलीस महासंचालक ते…

बांधकाम साहित्य आणणारे वाहन अंगावरून गेल्याने 25 वर्षीय युवकाचा मृत्यू 

  नांदेड(प्रतिनिधी)-बांधकामाचे साहित्य आणणारे एक वाहन झोपलेल्या 25 वर्षीय युवकाच्या अंगावरुन गेल्याने तो मरण पावला. लिंबगाव पोलीसांनी वाहन चालकाविरुध्द गुन्हा…

नऊ वर्षाच्या बालिकेची आत्महत्या अनेक प्रश्न निर्माण करते?

केदारगुड्डा ता.हदगाव येथील आदिवासी आश्रम शाळेतील घटना हदगाव(प्रतिनिधी)-केदारगुड्डा ता.हदगाव येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत 9 वषाच्या बालिकेने आत्महत्या केल्याचा प्रकार…

मनपाच्या घंटागाडीत कचरा घेवून जाणाऱ्या कामगारांचा प्रामाणिकपणा

2 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या दोन चैन कचऱ्यात शोधून परत केल्या नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद भागातील एका घरातून मनपाच्या घंटागाडीत कचऱ्यासह त्यांच्या…

चोरलेल्या हायवा गाड्यांचे तुकडे करण्याचा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अड्डा एलसीबीने पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ-मोठ्या हायवा गाड्या चोरून आणायच्या आणि एका मोठ्या गॅरेजमध्ये त्याचे तुकडे करून पुन्हा ते तुकडे…