पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरात केलेल्या कार्यवाहीमुळे गुन्हेगारांवर आला चांगलाच वचक

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी रेल्वे स्थानक, बस स्थानक या परिसरांना रात्रीच्या काळात र्निमनुष्य केल्यामुळे बऱ्याच गुन्हेगारीवर नियंत्रण आले आहे.…

वजिराबाद पोलीस ठाण्यात विशेष शाखेत पोलीस उपनिरिक्षक; ठाण्यात दोन हजेरी मेजर

नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात एकच पोलीस ठाणे असे आहे की, ज्या पोलीस ठाण्यातील विशेष शाखेमध्ये पोलीस उपनिरिक्षक कार्यरत आहेत. नांदेड शहराच्या वजिराबाद…

आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत यजमान नांदेड सह पुणे, ग्वालियर, जयपूर, गोवा संघाची आघाडी

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरु असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेच्या  (पुरुष) तिसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्या सत्रात एकूण…

जैवतंत्रज्ञानामधील विद्यार्थांना उज्वल भविष्य-कुलगुरू डॉ. उद्धव भोसले

नांदेड(प्रतिनिधी)-जैवतंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रात प्रगती साधता येते. हे एक असे क्षेत्र आहे जे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आणि व्यवस्थापन ई. शैक्षणिक विभागाशी…

‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या विकासासाठी सदैव तयार -खा. प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने विद्यापीठाच्याविकासासाठी जेवढे काही प्रस्ताव महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे पाठविलेले आहेत ते सर्व प्रस्ताव मी…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून फरार असलेला शिक्षा भोगणारा कैदी स्थानिक गुन्हा शाखेने पुन्हा गजाआड केला

नांदेड(प्रतिनिधी)-खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैदी सुट्टीवर आला आणि परत तुरूंगात गेला नाही. अशा एका कैद्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने…

गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून; फरार मारेकरी पिस्तुलसह शिवाजीनगर पोलीसांनी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने मे महिन्यात गंगाखेड येथे खून करून फरार झालेल्या एका युवकाला त्याच्या साथीदारासह श्रावस्तीनगर भागातून पकडले. त्यांच्याकडून…

मे महिन्यात 40 क्विंटल सोयाबीनवर दरोडा; न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कोठारी ता.किनवट येथील एका शेताच्या आखाड्यातील गोदामचे कुलूप तोडून त्यातील 40 क्विंटल सोयाबीन एका ट्रकमध्ये टाकून दरोडेखोरांनी नेले. त्यावेळी…

आमच्याकडे बघतोस काय म्हणत जीवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-आमच्याकडे काय बघतोस असे बोलत दोन जणांनी एका 18 वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

जनावर चोरांचा पाठलाग करतांना वसमत पोलीसांवर दगडफेक ; पोलीसांचा हवेत गोळीबार

नांदेड(प्रतिनिधी)-जनावर चोरी करणाऱ्या एका वाहनाने 10 डिसेंबरच्या पहाटे 4.30 वाजेच्यासुमारास पोलीस पथकावर हल्ला केला. त्यात एक पोलीस जखमी झाले आहेत.…