डॉक्टराच्या घरात चालणारा ऑनलाईन जुगार अड्डा; चार दिवसांनी गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी)- एका डॉक्टराच्या घरात सुरू असलेला ऑनलाईन जुगार अड्डा नांदेड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून पकडला आहे. यात 2 लाख…

भुकंप जनतेला कळला नाही, प्रसार माध्यमांनी प्रसिद्धीत आणला; अत्यंत कमी तीव्रतेचा भुकंप जनतेने घाबरू नये -अभिजीत राऊत

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात काही गावांना भुकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती संकेतस्थळावर दिसल्यानंतर वास्तव न्यूज लाईव्हने जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधला…

बळीरामपूर ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवार मेघना गौडेवार यांना विजयी करा – विजय सोनवणे

नांदेड(प्रतिनिधी)- शहरालगत औद्योगिक वसाहत असलेल्या बळीरामपूर ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या अधिकृत…

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात शनिवार 10 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 24 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत…

रेल्वे स्थानक रस्त्यावरून दुचाकीतील 3 लाख रुपये चोरले; पोलीसांना दिवसाए आव्हान

नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या आसपास रेल्वे स्थानक रस्त्यावरील मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी गेलेल्या एका भाविकाच्या दुचाकी डिक्कीतून चोरट्यांनी…

राज्यात 225 पोलीस निरिक्षक, 335 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 84 पोलीस उपनिरिक्षकांच्या बदल्या ; 32 पोलीस निरिक्षक प्रतिक्षा यादीत

नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर, अर्धापूर, धर्माबाद पोलीस ठाणे होणार रिकामे नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस दलात आता एप्रिल-मे-2022 पर्यंत होणार नाहीत अशा चर्चा सुरू…

बिलोलीचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे नियंत्रण कक्षात आणि नियंत्रण कक्षाचे आनंदा नरुटे बिलोलीला

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे बिलोली येथे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या बिलोली कालावधीतील तीन वर्ष पुर्ण करण्यासाठी 14 दिवस शिल्लक असतांना त्यांच्या…

प्रेयसी आणि प्रियकराचा मुक्काम आता तुरूंगात

नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या नवऱ्याला प्रियकर आणि मित्राच्या सहाय्याने किडनॅप करून त्याला मारहाण करणाऱ्या बायकोसह तिचा प्रियकर आणि इतर तीन जणांना प्रथमवर्ग…

प्रतिभानिकेतन महाविद्यालयात जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

नांदेड,(प्रतिनिधी)-संत संताजी जगनाडे महाराज यांची 398 वी जयंती शहरातील प्रतिभानिकेतन महाविद्यालय येथे उत्साहात संपन्न झाली यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ गंगाखेडकर…

चार घरफोड्या; नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील सुर्यनगर भागात घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चैतन्यनगर भागात सुध्दा एक घरफोडून चोरट्यांनी…