पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून कोंडी; आज विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ आंदोलन-पीएच. डी. संशोधक विद्यार्थी कृती समितीचे प्रा. राजू सोनसळे यांची माहिती
नांदेड(प्रतिनिधि)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विभागातून पीएच. डी. करणार्या संशोधक विद्यार्थ्यांची कोंडी करण्याचे काम पदव्युत्तर विभागाच्या प्रशासनाकडून होत आहे.…