नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले दोन जबरी चोरीचे गुन्हे स्थानिक गुन्हा शाखेने उघड केले
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाच गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांच्याकडून 1 लाख 90 हजार 100…