नांदेड(प्रतिनिधी)- कॉंगे्रस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मातंग समाजभूषण शंकरराव सकोजी वाघमारे (68)यांचे अल्पशा आजाराने दि.28 रोज गुरूवारी निधन झाले. त्यांच्यावर दि.29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता गोवर्धनघाट येथे अत्यंत संस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुल, सुना, मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. ते कॉंगे्रसच्या माजी नगरसेवक शोभाताई शंकरराव वाघमारे यांचे पती होते.
Related Posts
कु.दीपा प्रकाश गवळे झाल्या आता Boxing NIS Coach
नांदेड,(प्रतिनिधी)- कु.दीपा प्रकाश गवळेने एनआयएस प्रमाणपत्र उत्तम गुणांकनाने पूर्ण करून बॉक्सिंग कोच म्हणून नांदेड जिल्ह्यातील पहिला महिला होण्याचा सन्मान प्राप्त…
हरविंदरसिंघ रिंदा टोळीचा सदस्य औलख 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू या अतिरेक्याने बबर खालसा इंटरनॅशन ही संघटना जॉईन केली. त्यामुळे इंटरपोलने त्याच्याविरुध्द रेडकॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर…
रामचंद्र छापरवाल यांचे निधन
नांदेड(प्रतिनिधी)-हिंगोली जिल्ह्यातील सुकळी वीर ता.कळ मनुरी येथील प्रतिष्ठित नागरिक, डोंगरकडा कारखान्याचे निवृत्त सुरक्षा अधिकारी रामचंद्र छापरवाल यांचे अल्पशा आजाराने दि.११…