नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त 11 जानेवारी 2022 रोजी सामुहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु नांदेड जिल्ह्यात नवीन व्हेरिंएटचा शिरकाव झाला असून कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. या पाश्वभूमिवर जिल्हाप्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी म्हणून सामुहिक राष्ट्रगान कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.याची सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच अशासकीय संस्था यांनी नोद घ्यावी असे जिल्हाप्रशानच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
Related Posts
अन्न व औषधी प्रशासनाला फे्रंडर्स जर्दा स्टोअरचे गोडाऊन सापडले मात्र 40 फुटावर असलेल्या फे्रंडर्स एजन्सीचे गोडाऊन त्यांना कळलेच नाही
नांदेड(प्रतिनिधी)-जुना मोंढा भागातील फे्रंडर्स जर्दा स्टोअरवरच्या गोडाऊनवर काल दि.5 जुलै रोजी अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी प्रविण काळे यांनी छापा…
नांदेड जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला बनवा – खा.चिखलीकर
नांदेड(प्रतिनिधी)-कार्यकर्त्यांच्या बळावरच दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत विस्तारलेला भारतीय जनता पार्टी हाच एकमेव पक्ष आहे. कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत…
आदिवासी विकासासाठी मुली व महिलांच्या शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
नांदेड (प्रतिनिधी)- राज्यातील आदिवासी क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुलींच्या शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे. ज्या प्रमाणात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढेल…