नांदेड (प्रतिनिधी)- श्रीनगर येथील सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विठ्ठलराव तुकाराम साखरे (९१) यांचे वृद्धापकाळाने सोमवार दि. १९ जुलै रोजी सकाळी दु:खद निधन झाले आहे. सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवदेहावर शहरातील गोवर्धनघाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Related Posts
गणवेशात पोलीस अंमलदाराचा कॉलर धरा आणि दाखल होईल फक्त अदखल पात्र गुन्हा
नांदेड(प्रतिनिधी)-एका नामावंत, गुणवंत पोलीस उपनिरिक्षकाच्या मेहुण्याने 27 ऑगस्ट रोजी वाहतुक शाखेच्या एक पोलीस अंमलदार गणवेशात असतांना त्याचा कॉलर पकडला. पोलीस…
ऍड. संघरत्न गायकवाड यांना पितृ शोक
नांदेड,(प्रतिनिधी)- सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पंडितराव कामाजी गायकवाड कारेगावकर ह.मु.म्हाडा कॉलनी नविन कौठा, नांदेड यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी…
भारतीय प्रजासत्ताकाने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करून प्रजासत्ताक बळकट करा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत
73 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नांदेड(प्रतिनिधी)-73 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जनतेला शुभकामना देत भारतीय…