11 महिने कर्तव्यावर गैरहजर राहिलेले पोलीस निरिक्षक सुनिल नागरगोजे निलंबित

पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांचे आदेश  नांदेड(प्रतिनिधी)-सतत 11 महिने आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर न येता आजारी रजेवर राहिलेल्या लातूर जिल्ह्यातील…

अक्षय रावतची पोलीस कोठडी तीन दिवस वाढली

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड येथे घडलेल्या खंडणी प्रकरणात अक्षय रावतची पोलीस कोठडी न्यायालयाने आज तीन दिवसांसाठी वाढवून दिली आहे. नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस…

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरातील नामांकित निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

  नांदेड (प्रतिनिधी) –  धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे सन 2022-23  मध्ये शहरातील नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याबाबत योजना कार्यान्वित करण्यात आली…

अनोळखी मयत महिलेची ओळख पटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) – बंदाघाट येथील गोदावरी नदी पात्रात साधारणता 1 मार्च रोजी दुपारी 1.45 वा. एका अनोळखी मयत महिलेचा मृतदेह…

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 11.50 मि.मी. पाऊस

  नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गुरुवार 7 जुलै  रोजी सकाळी  10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी  11.50  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात…

नांदेडमध्ये सुध्दा पंढरपुर धर्तीवर एकादशीला निघणार दिंडी

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आषाढी एकादशी पंढपूरच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्य आणि देशभरातून असंख्य भाविक पायी पंढरपूर येथे पोहचतात. ज्या…

कामांच्या स्थगितीचा आसुरी आनंद घेण्यापेक्षा कामे करा आणि श्रेय सुध्दा तुम्हीच घ्या-अशोक चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर कांही लोकांनी शासनाच्या स्थगन आदेशावर आसुरी आनंद व्यक्त केला. माझ्या मते ज्या कामांना स्थगिती देण्यात आली.…

खून आणि जिवघेणा हल्ला प्रकरणात तीन जणांना जन्मठेप

नांदेड(प्रतिनिधी)-गोकुळगाव ता.माहुर येथे जुन्या भांडणाच्या कारणातून 8 जणांच्या एका गटाने केलेल्या हल्यात एकाचा मृत्यू आणि एक गंभीर जखमी झाला होता.…

कार्यकारी अभियंता पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या डीपीडीसीच्या त्या निर्णयाकडे दुर्लक्ष

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अभय तर मिळत नाही ना? नांदेड(प्रतिनिधी)-बऱ्याच तक्रारी थेट डिपीडीसीच्या मिटींगमध्ये धडकल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी…

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 15.40 मि.मी. पाऊस 

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात बुधवार 6 जुलै  रोजी सकाळी  10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी  15.40  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 231.60…