देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीत ६४ टक्केच्या आसपास झाले मतदान;भविष्य मतपेटीत बंद

देगलूर,(प्रतिनिधी)- पोट निवडणुका विरोधी पक्षांना आपला दमखम दाखवण्यासाठी सुवर्णसंधी असते.तसेच सत्ताधारी मंडळींना आपला दम टिकलेला आहे हे दाखवण्यासाठी मेहनत घेणारा…

ऍड. संघरत्न गायकवाड यांना पितृ शोक

नांदेड,(प्रतिनिधी)- सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पंडितराव कामाजी गायकवाड कारेगावकर ह.मु.म्हाडा कॉलनी नविन कौठा, नांदेड यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी…

विष्णुपूरी गावात गायरान जमीनी आपल्या करून घेण्यासाठी सुरू आहेत बनावट कागदपत्र

एका गाव नमुना आठवर सध्याचे आमदार आणि माजी सरपंच मोहनराव हंबर्डे यांची स्वाक्षरी नांदेड(प्रतिनिधी)- विष्णुपूरी येथे गाव नमुना क्रमांक 8…

बेकायदा पदोन्नती दिलेले मनपाचे 12 कर्मचारी पुन्हा सफाई कामगार पदावर

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील नियमबाह्यपणे लिपीक आणि बिल कलेक्टर झालेल्या 9 जणांना पुन्हा सफाई कामगार या पदावर पुर्ननियुक्ती देण्यात आली…

रामोशी ईतिहासाला काळीमा फासणारा नवीन रामोशी लोकशाहीत जन्मला

शहरातील तपासीक अंमलदार यांच्या उठा ठेवीला कंटाळले नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दल अगोदरच एका सुर्याजी पिसाळामुळे त्रासले असतांना एक नवीनच रामोशी…

शुक्रवारी सापडलेत नवीन चार कोरोना बाधित रुग्ण;दोघांची झाली सुट्टी      

नांदेड,(प्रतिनिधी) – आज शुक्रवारी ६२० तपासणीत चार  नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३२ आहे.कोरोना…

बोगस माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्यच्या बोगस अध्यक्षाने न्यायालयात अशी समिती नसल्याचे सांगितले

नांदेड(प्रतिनिधी)- बोगस माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्यचे बोगस अध्यक्ष शेख जाकीर शेख सगीरने एका नियमित फौजदारी खटल्यात साक्ष देतांना…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०-११ बेकायदा बायो डिझेल विक्री केंद्र राजरोस सुरु

दर महा १५०० ‘मोदकांचा’ प्रसाद जमवला जातोय !  नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप मालकांनी निवेदन देऊन बायो डिझेल विक्री बंद…

काल सापडलेत सात आणि आज सापडलेत सहा नवीन कोरोना बाधित रुग्ण;आजच्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीत चार   

नांदेड,(प्रतिनिधी) – आज गुरुवारी ७९६ तपासणीत सहा नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३० आहे.कोरोना…

एस.टी.कर्मचाऱ्यांचे आंदोलन दुसऱ्यादिवशीही सुरू

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर-बिलोली मतदार संघातील शासकीय सेवेत असलेल्या एस.टी.बसेस वगळता आज दुसऱ्या दिवशी 17 संघटनांनी मिळून तयार केलेल्या कृती समितीने एकही बस…