दिवाळीच्या रात्री झालेल्या खून प्रकरणातील दोन आरोपी स्थानिक गुन्हा शाखेने पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-एमजीएम कॉलेज रस्त्यावरील नाथनगर पाटीजवळ एका युवकाचा खून करून आपल्या भावाच्या खूनाचा बदला घेणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हा शाखेने पकडले…

65 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला; सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक डी.एस.केंद्रे यांचे ओळख पटविण्यासाठी जनतेला आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे स्थानकाच्या कंपाउंडवॉलच्या आतील भागात 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास एका 65 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या…

गोदावरी काठावरच्या संधीकाळाला ईश्वर घोरपडे यांच्या राग भटियारने उजाळा

नांदेडकरांनी अनुभवले भटियार रागातील सूरमयी उमलणे दिवाळी पहाटच्या दुसऱ्या दिवशीही नांदेडकरांची भरभरून दाद नांदेड, (जिमाका) :- गोदावरीचा काठ सकाळच्या किरणांच्या…

सफाई कामगार महिलांना साडी-चोळी वाटप

नांदेड (प्रतिनिधी)– दिवाळीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे चिटणीस क्षितिज जाधव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सफाई कामगार महिलांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर…

डुकराने लचके तोडून एकाचा घेतला जिव

डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व दवाखाना परिसरातील प्रकार नांदेड (प्रतिनिधी)-डुकराने चावल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा प्रकार आज सकाळी समोर आला.…

सन 2023 च्या बदल्यांमधील अनंत पोलीस अंमलदार अजूनही मुख्यालयात हजर झाले नाही

नांदेड (प्रतिनिधी)-सन 2023 मध्ये सर्वसाधारण बदल्या दरम्यान बदल्या झालेले अनेक पोलीस अंमलदार अद्याप पोलीस मुख्यालयात हजर झाले नाही म्हणून त्या…

मानवी संवेदनांना अधोरेखीत करत किन्नरांना हक्काची स्मशानभूमी व भवनासाठी जागा बहाल;जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आदेश निर्गमीत

  हक्काच्या स्मशानभूमीत आता माणूस म्हणून विसावता येईल- किन्नर फरिदा शानूर बकश नांदेड, (जिमाका) :- महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाला कर्तव्यतत्परतेच्या नव्या…

दिवाळी पहाट 2023 चे बॅनर्स बेकायदेशीर ; बॅनरवर कोणतीही परवानगी मुद्रीत नाही

नांदेड (प्रतिनिधी)-अनाधिकृत पध्दतीने, परवानगी न घेता बॅनर लावणाऱ्या संतांच्या कार्यक्रमांच्या बॅनरवर महामहानगर पालिकेने कार्यवाही केली. पण दिवाळी पहाट 2023 या…

जुन्या पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे जन्म मृत्यू नोंदवह्या असल्यास तहसिल कार्यालयात जमा करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका)-  मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत गावातील जुन्या पोलीस पाटील किंवा त्यांच्या वारसांकडे गाव नमुना क्रमांक…

अधिक्षक अभियंता राजपूत आणि वरिष्ठ लिपीक कंधारे यांची दिवाळी तुरूंगातच

पाच भारदस्त वकीलांची फौज त्यांना वाचवू शकली नाही नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील अधिक्षक अभियंता गजेंद्र राजपूत आणि वरिष्ठ लिपीक विनोद…