मनपातील अनेक आयएएस अधिकारी, पदाधिकारी, इतर अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक घोटाळे केलेत-श्रीकृष्ण झाकडे यांचे सरकारला पत्र
पत्रकार सहवास गृहनिर्माण सोसायटीतील घोटाळ्याचा उल्लेख नांदेड(प्रतिनिधी)-औरंगाबाद येथील एका व्यक्तीने नांदेड महानगरपालिकेतील माजी मनपा आयुक्त दिपक म्हैसेकर, सुशील खोडवेकर, उन्हाळे,…