नांदेड पोलीसांना हवा असलेला गब्या आणि त्याचा एक साथीदार छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी बक्षीस जाहीर केलेला गब्या आणि त्याच्या एका साथीदाराला छत्रपती संभाजीनगर शहर येथील गुन्हा शाखेने पकडले आहे. त्याच्याविरुध्द भारतीय…