गीताबाई धोंडीबा सूर्यतळ यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)- धामदरी येथील गौतम नगर येथील ज्येष्ठ उपाशीका गीताबाई धोंडीबा सूर्यतळ यांचे शुक्रवार दि.७ जुलै २०२३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास नांदेड येथील शासकीय रुग्णालय येथे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती,३ मुले,१ मुलगी, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवार दि.८ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता धामदरी तालुका अर्धापूर जि. नांदेड येथील स्मशान भूमीत अंतिमसंस्कार करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *