चाभरा येथे 35 वर्षीय इसमाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून

मनाठा(प्रतिनिधी)-मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाभरा गावात गणेश विसर्जनाच्या दिवशी मध्यरात्री एका 35 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करून त्याचा खून…

श्री गणेश विसर्जन उत्साहात ; मल्लनिसारण वाहिणी गणेश भक्तांना त्रास दायक

नांदेड(प्रतिनिधी)-आज भाद्रपत शुध्द चतुर्दशी दहा दिवसांच्या श्री गणेश सोहळ्यातील शेवटचा दिवस. आज घरगुती श्री गणेशमुर्तींचे आणि सार्वजनिक गणेश मुर्तीचे विसर्जन…

ऍटोमध्ये विसरलेला महिला पोलीसाचा मोबाईल परत

नांदेड(प्रतिनिधी)-एका महिला पोलीसाचा ऍटोमध्ये विसरलेला मोबाईल रिक्षा चालकाने शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या हस्ते त्या महिला पोलीसाला परत दिला.…

काळ्या बाजारात जाणारे तांदळाचे गुजरात राज्यातील दोन ट्रक पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदुळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना अर्धापूर पोलीसांनी पकडले आहे. 12 लाख रुपयांचा तांदुळ आणि 24 लाख…

कृष्णूर एमआयडीसीत महादेव मंदिराची विटंबना करणारे तीन गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-कृष्णूर एमआयडीसी परिसरातील एका महादेव मंदिरातील महादेव पिंड उखरून चोरी करण्याच्या उद्देशाने महादेवाची विटंबना केल्याप्रकरणी कुंटूर पोलीसांनी माहिती मिळाल्यानंतर काही…

महिलेचे 4 लाख 18 हजार 480 रुपये किंमतीचे 14 तोळे सोन्याचे दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथे एक घर फोडून चोरट्यांनी घरमालक व किरायादाराच्या घरातून 42 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरला आहे. हिंगोली ते नांदेड…

34 वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून खून

नांदेड(प्रतिनिधी)-एका 34 वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार वाशी शिवार ता.हिमायतनगर येथे घडला आहे. विकास उर्फ बालाजी लक्ष्मण तोटेवाड…

गणेश विसर्जनाच्या दिवशी आपल्या जीवनाचे विसर्जन करणारी मुस्लिम युवती वजिराबादच्या पोलिसांनी घरी पाठवली

नांदेड,(प्रतिनिधी)- आज श्री गणेश विसर्जनाची धामधूम असतांना एक २० वर्षीय युवती आपले जीवन सुद्धा गोदावरीत विसर्जित करण्यास आली होती.पण ड्युटीवरील…

जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत- उपायुक्त अनिल शेंदारकर

  नांदेड (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश…

त्यांच्या डोळ्यात आनंदही आणि अश्रुही !

नांदेड (प्रतिनिधी) – स्वत:च्या उपजत आदिवासी ज्ञानाला जवळ करत या मुलींच्या पालकांनी मनाची घालमेल सांभाळून शाळेत घातले. शासनाच्या एकात्मिक आदिवासी…